गोजिरवाणी फुले ..
By Admin | Updated: May 13, 2014 00:04 IST2014-05-13T00:04:37+5:302014-05-13T00:04:37+5:30
फुले पाहून सर्वच आनंदित होतात. सहसा नजरेस न पडणारी गवती फुले पवनार येथील धाम नदीच्या पात्रात भर उन्हाळ्यात फुलली आहेत.

गोजिरवाणी फुले ..
फुले पाहून सर्वच आनंदित होतात. सहसा नजरेस न पडणारी गवती फुले पवनार येथील धाम नदीच्या पात्रात भर उन्हाळ्यात फुलली आहेत. अतिशय मनमोहक अशी ही गवती फुले सार्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.