गोविंदा आला रे...
By Admin | Updated: September 6, 2015 02:02 IST2015-09-06T02:02:54+5:302015-09-06T02:02:54+5:30
शास्त्री चौक परिसरात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शुक्रवारी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गोविंदा आला रे...
गोविंदा आला रे... येथील शास्त्री चौक परिसरात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शुक्रवारी गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वर्धेसह धामणगाव येथील चमूने सहभाग नोंदविला होता. यावेळी वर्धेकरांची चांगलीच गर्दी झाली होती.