गुडफ्रायडे...
By Admin | Updated: April 15, 2017 00:47 IST2017-04-15T00:47:38+5:302017-04-15T00:47:38+5:30
येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढविण्यात आलेला दिवस गुडफ्रायडे म्हणून जगभरात साजरा केला जातो.

गुडफ्रायडे...
गुडफ्रायडे... येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर चढविण्यात आलेला दिवस गुडफ्रायडे म्हणून जगभरात साजरा केला जातो. बल्लारपूर मार्गावरील रयतवारी येथील लव इंडिया चर्चमध्ये गुडफ्रायडेनिमित्त शुक्रवारी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी पास्टर सुनीलकुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.