गांधी स्मृती यात्रा :
By Admin | Updated: February 13, 2017 00:35 IST2017-02-13T00:35:14+5:302017-02-13T00:35:14+5:30
पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमात धाम नदीच्या काठावर रविवारी गांधी स्मृती यात्रा

गांधी स्मृती यात्रा :
गांधी स्मृती यात्रा : पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमात धाम नदीच्या काठावर रविवारी गांधी स्मृती यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत गांधी विचारवंतांसह नागरिकांनीही चांगलीच गर्दी केली होती.