गणरायाचा श्रृंगार...
By Admin | Updated: September 17, 2015 02:35 IST2015-09-17T02:35:51+5:302015-09-17T02:35:51+5:30
गणरायाचे गुरुवारी सर्वत्र आगमन होत आहे. सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे.

गणरायाचा श्रृंगार...
गणरायाचा श्रृंगार...गणरायाचे गुरुवारी सर्वत्र आगमन होत आहे. सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. गणरायाच्या आगमनाच्या पूवसंध्येला गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार.