अतिक्रमणावर चालला गजराज...
By Admin | Updated: March 17, 2017 02:00 IST2017-03-17T02:00:53+5:302017-03-17T02:00:53+5:30
तळेगाव -आजनसरा हा रस्ता मंजूर असून रस्त्याच्या जागेवर तळेगाव

अतिक्रमणावर चालला गजराज...
अतिक्रमणावर चालला गजराज... तळेगाव -आजनसरा हा रस्ता मंजूर असून रस्त्याच्या जागेवर तळेगाव (टालाटुले) येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. ते अतिक्रमण काढण्याकरिता दोन वर्षांनंतर गुरुवारी कार्यवाही करण्यात आली. यावेळी नागरिकांची चांगलीच गर्दी होती.