फुलव पिसारा नाच...
By Admin | Updated: June 20, 2015 02:34 IST2015-06-20T02:34:47+5:302015-06-20T02:34:47+5:30
ऋतुराणी असलेल्या वर्षा ऋतूला प्रारंभ झाला असल्याने सबंध सृष्टी नवरूप धारण करते.

फुलव पिसारा नाच...
ऋतुराणी असलेल्या वर्षा ऋतूला प्रारंभ झाला असल्याने सबंध सृष्टी नवरूप धारण करते. अशातच पाऊस आल्याने बोर व्याघ्र प्रकल्पात पावसात नृत्य करताना एक मोर.