मेंढ्यांचा कळप निघाला...

By Admin | Updated: January 7, 2016 02:45 IST2016-01-07T02:45:45+5:302016-01-07T02:45:45+5:30

खरिपाचा हंगाम आटोपल्याने कोरडवाहू शेतकरी जमीन सुपीक व्हावी, यासाठी शेळ्या, मेंढ्या शेतात बसवीत असतात.

The flock of sheep go ... | मेंढ्यांचा कळप निघाला...

मेंढ्यांचा कळप निघाला...

मेंढ्यांचा कळप निघाला... खरिपाचा हंगाम आटोपल्याने कोरडवाहू शेतकरी जमीन सुपीक व्हावी, यासाठी शेळ्या, मेंढ्या शेतात बसवीत असतात. त्यामुळे धनगर समाजाचे जत्थे जिल्ह्यात दाखल झाले असून असाच एक जत्था येसंबा येथे जात असताना.

Web Title: The flock of sheep go ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.