रोषणाईचा झगमगाट...
By Admin | Updated: November 13, 2015 02:02 IST2015-11-13T02:02:34+5:302015-11-13T02:02:34+5:30
दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने घरोघरी विद्युत रोषणाई व पणत्यांनी सजावट केली जाते.

रोषणाईचा झगमगाट...
रोषणाईचा झगमगाट... दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने घरोघरी विद्युत रोषणाई व पणत्यांनी सजावट केली जाते. बुधवारी लक्ष्मीपूजनाला फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आसमंत असा विविध रंगी प्रकाशाने ढवळून निघाल्याचे वर्धेतील छायाचित्र.