शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 10, 2014 23:03 IST

ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी,

वर्धा : ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी, दुष्काळी स्थितीचा विचार करता शेतकऱ्यांच्या शेतातील कामे, रोजगार हमी योजनेत सामावून घ्यावी आदींसह अनेक मागण्यांचे निवेदन ग्रामरोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना सादर करण्यात आले. ग्रामरोजगार सेवकांच्या अनेक समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच यासंदर्भात जॉब कार्डधारक मजुरांना २७२ रुपये बिज व्याजी कर्ज बँकेतून देण्यात यावे, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने काम बंद आंदोलनाची सूचना देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ डिसेंबर रोजी ग्रामरोजगार सेवक व जॉब कार्डधारक मजुरांचा मोर्चा काढला जाणार आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात प्रा. राजू गोरडे, रमेश जयसिंगपुरे, विनायक नन्नोरे, किशोर चिमुरकर, संतोष शिखरे, भिमराव ओंकार राजकुमार कांबळे, नितेश टेकाम, सुनील गावंडे, सुधाकर बोबडे, प्रदीप अळसापुरे, प्रकाश येळणे, विजय उईके, देवानंद पाटील, अशोक गोटे, नीलेश नाईक, सतीश गेडाम आदी उपस्थित होते. या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामरोजगार व आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)