मच्छिमारांचे जाळे...

By Admin | Updated: August 31, 2015 01:54 IST2015-08-31T01:54:54+5:302015-08-31T01:54:54+5:30

पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे मासेमारीच्या व्यवसायाला वेग आला आहे.

Fishermen network | मच्छिमारांचे जाळे...

मच्छिमारांचे जाळे...

मच्छिमारांचे जाळे... पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे मासेमारीच्या व्यवसायाला वेग आला आहे. आर्वी तालुक्यातील सारंगपुरी तलावात डोंग्याद्वारे मासेमारी सुरू झाली आहे.

Web Title: Fishermen network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.