आगीत गोठा खाक...

By Admin | Updated: April 26, 2015 01:29 IST2015-04-26T01:29:47+5:302015-04-26T01:29:47+5:30

या आगीत त्यांच्या गोठ्यात असलेला जनावरांचा चारा व शेतीपयोगी साहित्याचा जळून कोळसा झाला.

The fire broke out in the fire ... | आगीत गोठा खाक...

आगीत गोठा खाक...

समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील सुधाकर घुसे यांच्या शेतात असलेल्या गोठ्याला शनिवारी दुपारी शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या गोठ्यात असलेला जनावरांचा चारा व शेतीपयोगी साहित्याचा जळून कोळसा झाला. यात त्यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: The fire broke out in the fire ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.