भीषण अपघात...

By Admin | Updated: March 3, 2016 02:11 IST2016-03-03T02:11:45+5:302016-03-03T02:11:45+5:30

पुलगाव ते वर्धा मार्गावरील धोत्रा रेल्वे शिवारात टँकर एम.एच. ४६ एफ ४३३९ व ट्रेलर एम.एच. ४० वाय. ४७७७ या वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात आकाश नामक युवक गंभीर जखमी झाला.

Fatal accidents ... | भीषण अपघात...

भीषण अपघात...

भीषण अपघात... पुलगाव ते वर्धा मार्गावरील धोत्रा रेल्वे शिवारात टँकर एम.एच. ४६ एफ ४३३९ व ट्रेलर एम.एच. ४० वाय. ४७७७ या वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात आकाश नामक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास झाला. या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून टँकर व ट्रेलर चालकावर सावंगी (मेघे) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.

Web Title: Fatal accidents ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.