वांग्याचे शेत बहरले :
By Admin | Updated: May 4, 2017 02:37 IST2017-05-04T00:48:13+5:302017-05-04T02:37:18+5:30
ओलिताची सोय उपलब्ध असलेले शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला पिकाची लागवड करतात.

वांग्याचे शेत बहरले :
वांग्याचे शेत बहरले : ओलिताची सोय उपलब्ध असलेले शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला पिकाची लागवड करतात. कारंजा (घा.) तालुकायातील धर्ती शिवारात वांग्याचे शेत असे बहरले आहे.