वनविभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर...

By Admin | Updated: May 15, 2016 01:41 IST2016-05-15T01:41:09+5:302016-05-15T01:41:09+5:30

वन्यप्राणी शेतशिवारात मृतावस्थेत आढळल्यास त्या शेतमालकावर वनविभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.

Farmers on the road against forest division ... | वनविभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर...

वनविभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर...

वनविभागाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर... वन्यप्राणी शेतशिवारात मृतावस्थेत आढळल्यास त्या शेतमालकावर वनविभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याने त्यांनी खा. रामदारस तडस यांच्या नेतृत्वात देवळी येथे शनिवारी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

Web Title: Farmers on the road against forest division ...