कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा ...

By Admin | Updated: February 13, 2016 01:39 IST2016-02-13T01:39:41+5:302016-02-13T01:39:41+5:30

वर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Employees' Sports Competition ... | कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा ...

कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा ...

कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा ... वर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शुक्रवारी पुरूष गटात कारंजा विरुद्ध सेलू तालुक्यातील चमूमधील व्हॉलीबॉल चांगलाच सामना रंगला होता. यात कारंजा (घाडगे) तालुक्याने विजेतेपद पटकाविले तर सेलू तालुक्याला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. दुसऱ्या छायाचित्रात महिला गटात वर्धा विरुद्ध कारंजा तालुक्याच्या संघात रंगलेला खो-खो सामन्यातील एक क्षण.

Web Title: Employees' Sports Competition ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.