आठवी पूजन...
By Admin | Updated: October 22, 2016 00:48 IST2016-10-22T00:48:54+5:302016-10-22T00:48:54+5:30
कालाष्टमीला घरोघरी आठवी पूजन केले जाते. यात सुगड्यांची पूजा होत असून प्रसाद म्हणून आंबिल तयार करतात.

आठवी पूजन...
आठवी पूजन... कालाष्टमीला घरोघरी आठवी पूजन केले जाते. यात सुगड्यांची पूजा होत असून प्रसाद म्हणून आंबिल तयार करतात. यानिमित्त स्थानिक बाजारात सुगडे विकायला घेऊन आलेल्या महिला.