शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

इंझापूर ते जामठा रस्त्याची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:59 IST

वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे बुडतात वर्ग : वाहन होत आहे गिट्टीमुळे पंक्चर

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : वर्धा - हिंगणघाट मार्गावरील इंझापूर येथून जामठा (कुरझडी) या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. यामुळे जणू वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.या मार्गाने जामठा, व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने तसेच शेतकरी व गावकरी वर्धेत ये-जा करतात मात्र त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने गिट्टीच गिट्टी असल्याने अनेकांची वाहने सुद्धा पंक्चर होत आहे. या रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी सायकलने ये-जा करतात मात्र काही ठिकाणी ते सायकल चालवू शकतात मात्र काही ठिकाणी सायलक हातात घेवून पायी चालावे लागते. यामुळे त्यांच्या शाळेचे तास सुद्धा सोडावे लागत आहे. याकडे संबंधीत विभागाचे व कंत्राटदाराने लक्ष देत रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अशी मागणी विद्यार्थी, नागरिकांनी केली आहे. या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने जागोजागी वळण रस्ते काढण्यात आले आहे.दबाईनंतर रस्त्यावर दगड उघडेचरस्ता जेसीबीच्या सहाय्याने उखडण्यात आला. मात्र त्याचे डांबरीकरण होणार असल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र तो रस्ता आता अपघाताला कारणीभूत ठरत आहे. यामुळे जामठा व कुरझडी येथील विद्यार्थी व नागरिक संताप व्यक्त करीत आहे. या रस्त्यावर मोठ मोठे दगड उघडे करून ठेवली असल्याने थातूर मातूर दबाई केली जात आहे. मात्र दगड जैसे थेच असल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा