ढोल-ताशांचा गजर :

By Admin | Updated: April 15, 2016 02:42 IST2016-04-15T02:42:28+5:302016-04-15T02:42:28+5:30

वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजबांधव ढोल ताश्यांचा गजर करीत ....

Drumstick alarm | ढोल-ताशांचा गजर :

ढोल-ताशांचा गजर :

ढोल-ताशांचा गजर : वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजबांधव ढोल ताश्यांचा गजर करीत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाले. यावेळी अनेकांना नाचण्याचा आनंद आवरता आला नाही.

Web Title: Drumstick alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.