हिरवे झाडे वाळविले ?
By Admin | Updated: April 17, 2017 00:46 IST2017-04-17T00:46:10+5:302017-04-17T00:46:10+5:30
शहरातील प्रशासकीय भवनाच्या वरील माळ्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी आणखी कार्यालये बांधली जात आहेत.

हिरवे झाडे वाळविले ?
हिरवे झाडे वाळविले ? : शहरातील प्रशासकीय भवनाच्या वरील माळ्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी आणखी कार्यालये बांधली जात आहेत. हे काम सुरू होण्यापूर्वी इमारतीच्या मागील भागात असलेले झाड हिरवे होते; पण सध्या ते वाळल्याने सदर झाड कुणी वाळविले तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.