शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन कधी होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:12 AM

वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या; पण याबाबतचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही.विदर्भात अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. विदर्भात कृषी संशोधन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनेक जिल्ह्यांत नवीन कृषी महाविद्यालये ...

वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या; पण याबाबतचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही.विदर्भात अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. विदर्भात कृषी संशोधन केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. अनेक जिल्ह्यांत नवीन कृषी महाविद्यालये स्थापन झाली आहेत. त्यामुळे पंदेकृ विद्यापीठावरील भार प्रचंड वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल, सिंदेवाही व गडचिरोली मुख्यालयात कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली या मागास जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले.त्याचवेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून गडचिरोली येथे गोेंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले.>पूर्व विदर्भातील कृृषी क्षेत्रातील संशोधनात्मक काम वाढविण्याच्या दृष्टीकोनातून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत नवे विद्यापीठ स्थापन होण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.- अरुण हरडे, अध्यक्ष, केवलराम हरडे कृषी महाविद्यालय