ढोल-ताशा पथक...

By Admin | Updated: April 2, 2017 00:52 IST2017-04-02T00:52:49+5:302017-04-02T00:52:49+5:30

देवळी शहरात विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शनिवारी शुभारंभ झाला.

Dhol-Tasha Squad ... | ढोल-ताशा पथक...

ढोल-ताशा पथक...

ढोल-ताशा पथक... देवळी शहरात विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शनिवारी शुभारंभ झाला. तत्पूर्वी, कुस्तीगीर मल्ल व मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यात सहभागी ढोल-ताशा पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
 

Web Title: Dhol-Tasha Squad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.