धरणे आंदोलन...
By Admin | Updated: July 24, 2015 01:46 IST2015-07-24T01:46:48+5:302015-07-24T01:46:48+5:30
हिंगणघाट येथील वणा नदीचे पाणी उत्तम गल्वा कंपनीला देऊ नये, याकरिता वना नदी पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने ...

धरणे आंदोलन...
हिंगणघाट येथील वणा नदीचे पाणी उत्तम गल्वा कंपनीला देऊ नये, याकरिता वना नदी पाणी बचाव संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तम गल्वा कंपनीला पाणी देण्याच्या निर्णयाचा विरोध करीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी समितीचे दिवाकर गमे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.