ऊस कारखान्याकडे रवाना...

By Admin | Updated: December 4, 2015 02:20 IST2015-12-04T02:20:52+5:302015-12-04T02:20:52+5:30

दिनकरनगर जामणी येथील सहकारी साखर कारखाना पूर्ती समूहाने घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली.

Departure to sugarcane plant ... | ऊस कारखान्याकडे रवाना...

ऊस कारखान्याकडे रवाना...

ऊस कारखान्याकडे रवाना... दिनकरनगर जामणी येथील सहकारी साखर कारखाना पूर्ती समूहाने घेतल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. सध्या ऊसाची कापणी करून तो कारखान्याकडे रवाना केला जात आहे. शेतकरी आपला ऊस बैलबंडीद्वारे घेऊन जाताना.

Web Title: Departure to sugarcane plant ...