शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

मुंडण करून रेटली ‘फाशी’ची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

नंदोरी चौकात घडलेला प्रकार क्रूरतेचा कळस गाठणारा आहे. शिवाय या घटनेमुळे पुन्हा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसह जनतेला मोठी आशा आहे. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

ठळक मुद्देआंदोलन : सातव्या दिवशीही नागरिकांमध्ये संताप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील नंदोरी चौक परिसरात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना निंदनीयअसून या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीच द्या अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत मुंडण आंदोलन करून एकमुखाने रेटली.नंदोरी चौकात घडलेला प्रकार क्रूरतेचा कळस गाठणारा आहे. शिवाय या घटनेमुळे पुन्हा राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांसह जनतेला मोठी आशा आहे. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. शिवाय क्रूर मानसिकतेच्या व्यक्तींना धडा शिकविण्यासाठी तसेच महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी कठोर कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी मुंडन केले. ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार संघर्ष समितीचे विदर्भ प्रदेश अध्यक्षा मंगला ठक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवा साहसिक संघटना व जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर, दिनेश नगराळे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी