दिवसाच काळोखाचे साम्राज्य...

By Admin | Updated: June 16, 2017 01:25 IST2017-06-16T01:25:53+5:302017-06-16T01:25:53+5:30

गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. वर्धा शहरात दिवसाच काळोखाचे साम्राज्य होते.

The darkness of the day ... | दिवसाच काळोखाचे साम्राज्य...

दिवसाच काळोखाचे साम्राज्य...

दिवसाच काळोखाचे साम्राज्य... गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. वर्धा शहरात दिवसाच काळोखाचे साम्राज्य होते. यामुळे चालकांना हेडलाईट सुरू करून वाहने चालवावी लागली. समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात मुसळधार पाऊस झाला. कोरा येथील नामदेव डफ यांच्या शेतातील बंड्यावरील टिना उडाल्या, आतिश शंभरकर यांच्या बंड्याची एक भिंत कोसळली तर टिना उडाल्या. तसेच तळोदी येथील किसनाजी कातलाम यांच्या घरासमोर वीज पडल्याने बैल ठार झाला.

Web Title: The darkness of the day ...