दहीहांडी :
By Admin | Updated: July 29, 2016 02:03 IST2016-07-29T02:03:54+5:302016-07-29T02:03:54+5:30
संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोराड येथील गोमाता मंदिरासमोर गुरुवारी दहीहांडीचा कार्यक्रम

दहीहांडी :
दहीहांडी : संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोराड येथील गोमाता मंदिरासमोर गुरुवारी दहीहांडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी केली होती. दहिहांडीपूर्वी येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.