दगडाला घाव....
By Admin | Updated: March 30, 2015 01:44 IST2015-03-30T01:44:41+5:302015-03-30T01:44:41+5:30
दगडाला आकार देण्याची हातोटी असलेला वडार समाज आजही हा व्यवसाय करीत आहेत.

दगडाला घाव....
सर्वत्र पाटा-वरवंट्याची मागणी कमी झाली असून त्याची जागा इलेक्ट्रॉनिक साहित्यांनी घेतली आहे. तरीही दगडाला आकार देण्याची हातोटी असलेला वडार समाज आजही हा व्यवसाय करीत आहेत. रविवारी वर्धेतील बॅचलर मार्गावर जबलपूर येथून आणलेल्या खरपाच्या दगडाला आकार देण्याच्या कामात व्यस्त असलेले कारागीर.