कपाशीच्या पिकांत सरी...

By Admin | Updated: August 22, 2016 00:32 IST2016-08-22T00:32:05+5:302016-08-22T00:32:05+5:30

सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

In the cupboard | कपाशीच्या पिकांत सरी...

कपाशीच्या पिकांत सरी...

कपाशीच्या पिकांत सरी... सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. पवनार परिसरातील शेतकरी कपाशीच्या शेतात पाणी वाहून जावे आणि पिकांना व्यवस्थित पाणी मिळावे म्हणून सरी पाडताना दिसत आहेत.

Web Title: In the cupboard