गाई पाण्यावर :
By Admin | Updated: April 24, 2016 02:19 IST2016-04-24T02:19:18+5:302016-04-24T02:19:18+5:30
जंगलव्याप्त भाग असलेल्या कारंजा तालुक्यातील सारवाडी शिवारात गोधनही विपूल प्रमाणात आहे.

गाई पाण्यावर :
गाई पाण्यावर : जंगलव्याप्त भाग असलेल्या कारंजा तालुक्यातील सारवाडी शिवारात गोधनही विपूल प्रमाणात आहे. अन्नाच्या शोधात भटकत असलेली जनावरे पाणी पिण्यासाठी दुपारी जलाशयावर गर्दी करीत असतात.