गायीची तृष्णातृप्ती...
By Admin | Updated: April 20, 2017 00:49 IST2017-04-20T00:49:28+5:302017-04-20T00:49:28+5:30
अंगाची काहिली करणारे उन्ह तापत आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने कमाल उच्चांक गाठल्याने

गायीची तृष्णातृप्ती...
गायीची तृष्णातृप्ती... अंगाची काहिली करणारे उन्ह तापत आहे. एप्रिल महिन्यातच पाऱ्याने कमाल उच्चांक गाठल्याने मानवासह पशु, पक्षीही कासावीस होत आहेत. भूतदयेचा परिचय देत वर्धा शहरातील अशाच एका तहानेने व्याकूळ झालेल्या गायीची हातपंपातून पाणी हापसून देऊन तृष्णातृप्ती करताना एक इसम.