कुटाराची तजवीज...
By Admin | Updated: June 11, 2016 02:35 IST2016-06-11T02:35:30+5:302016-06-11T02:35:30+5:30
शेतीच्या हंगामातील कामाची लगबग सुरू झाली आहे. मोठ्यांना हातभार म्हणून

कुटाराची तजवीज...
कुटाराची तजवीज... शेतीच्या हंगामातील कामाची लगबग सुरू झाली आहे. मोठ्यांना हातभार म्हणून शेतकरी कुटुंबातील चिमुकलेही या कामात सहभागी असतात. चाऱ्याची तजवीज म्हणून बैलबंडीतून आणलेल्या कुटाराची घरात साठवण करताना आंजी(मो.) येथील एक चिमुकला.