शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

CoronaVirus: वीज वितरण विभागाचे  आणखी 5 कर्मचारी कोरोनाबधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 09:09 IST

3 कर्मचारी हिंगणघाट (वय 55 पु, 29 पु, 30 पु, )तर दोन देवळी (50 पु ,40 पु.) तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

वर्धा :-  चक्रीवादळामुळे  कोकणात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी 5 कर्मचारी आज कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यात 3 कर्मचारी हिंगणघाट (वय 55 पु, 29 पु, 30 पु, )तर दोन देवळी (50 पु ,40 पु.) तालुक्यातील आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. 

कोकणात चक्रीवादळामुळे  नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर  त्यातील  3 कर्माचारी काल कोरोनाबाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील आज प्राप्त 12 अहवालात  5 व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर 2 निगेटिव्ह आणि 5 अहवाल इन्कन्क्लुसिव्ह आहेत. यामध्ये 3 कर्मचारी हिंगणघाटमधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे.हिंगणघाटमधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळीमधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या रुग्णासहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 27 झाली असून त्यातील 12 कोरोनामुक्त तर 14 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस