शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बहिणीचा मृत्यू, विनोदी कलाकार सुनील पालचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 10:36 IST

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप विनोदी कलाकार सुनील पाल यांनी केला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप सुनील पाल यांनी केलाआचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सुनील यांच्या बहिणीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होतेदोन दिवसांनी योग्य उपचार न मिळाल्यामुळे बहिणीचा मृत्यू

वर्धा : रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप विनोदी कलाकार सुनील पाल यांनी केला आहे. सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सुनील यांच्या बहिणीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सुनील पाल यांनी केला आहे. 

सावंगी रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्यामुळे सुनिल यांनी बहिणीला उपचारासाठी नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहचताच त्यांची बहीण शारदा यांचा मृत्यू झाला. सुनिल यांनी सावंगी येथील रुग्णालयात काही शिकाऊ डॉक्टर होते. त्यांनीच आयसीयूमध्ये बहिणीवर उपचार केले. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. सुनील पाल यांच्या आरोपानंतर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने असे काही नसल्याचं म्हटलं आहे. उलट सुनिल यांनीच रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये शिरून व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्याचा प्रशासनाने आरोप केला आहे. 

टॅग्स :Sunil Palसुनील पालDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल