शोभिवंत मूर्तीची रंगरंगोटी...
By Admin | Updated: December 19, 2015 02:06 IST2015-12-19T02:06:49+5:302015-12-19T02:06:49+5:30
जिल्ह्यात सर्वत्र यात्रा महोत्सव सुरू झाले आहे. हीच बाब हेरून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या...

शोभिवंत मूर्तीची रंगरंगोटी...
शोभिवंत मूर्तीची रंगरंगोटी... जिल्ह्यात सर्वत्र यात्रा महोत्सव सुरू झाले आहे. हीच बाब हेरून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या शोभिवंत मूर्ती तयार करून त्यांची विक्री करणारे अनेक कारागीर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मूर्तीची रंगरंगोटी करण्यात मग्न झालेला एक कारागीर.