हेल्याची टक्कर...
By Admin | Updated: November 14, 2015 02:24 IST2015-11-14T02:24:13+5:302015-11-14T02:24:13+5:30
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला हेल्याच्या टकरी लावल्या जातात. यात मोठी पैज लागते.

हेल्याची टक्कर...
हेल्याची टक्कर... दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला हेल्याच्या टकरी लावल्या जातात. यात मोठी पैज लागते. या पैजेकरिता हेल्याला सजवून नेण्यात येते. वर्धेतील एका गोपालकाकडे असलेला हेला सजवून गुरुवारी टकरीकरिता नेण्यात आला होता.