कोळसा रस्त्यावर...
By Admin | Updated: November 17, 2015 03:48 IST2015-11-17T03:48:51+5:302015-11-17T03:48:51+5:30
सालोडनजीकच्या मेहराश्रय आश्रमजवळ नागपूर येथून कोळसा घेऊन झगडीया (गुजरात) येथे जात

कोळसा रस्त्यावर...
कोळसा रस्त्यावर... सालोडनजीकच्या मेहराश्रय आश्रमजवळ नागपूर येथून कोळसा घेऊन झगडीया (गुजरात) येथे जात असलेला एमएच ४० वाय ४३४६ हा ट्रक उलटला. सोमवारी पहाटे घडलेल्या या अपघातात ट्रकमधील कोळसा रस्त्यावर पसरला होता. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.