शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरात राडा, दोन गट आमने-सामने; अकरा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:53 IST

रामनगर पोलिसांची कारवाई

वर्धा : घरासमोर सुरू असलेल्या बांधकामाच्या कारणातून झालेल्या वादात दोन गट आमने-सामने येऊन शिवीगाळ झाली. त्यानंतर दोन्ही गटांतील सदस्यांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शहरातील इंदिरानगर परिसरात घडली. याप्रकरणी २ रोजी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील ११ जणांना अटक केल्याची माहिती दिली.

रोशन चंद्रमणी नाईक याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो त्याचे वडील रात्रीच्या सुमारास घरी असताना पंचफुला व तिची दोन मुले घराच्या समोरील विटा-सिमेंटने भिंतीचे बांधकाम करीत होते. त्यांना बांधकाम करण्यास मनाई केली असता पंचफुला भोयर, शोभा कुमरे व निखील भोयर यांनी वाद करून शिवीगाळ केली. निखील भाेयर याने फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. तसेच त्याचे वडील, भावासह इतरांनाही मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी निखील भोयर, आकाश भोयर, प्रकाश कुंबरे, पंचफुला भोयर, शोभा कुंबरे यांना अटक केली.

तर निखील भोयर याने दिलेल्या तक्रारीनुसार तो व त्याचा भाऊ आकाश भोयर हे संरक्षण भिंतीचे बांधकाम करीत असताना रोशन चंद्रमणी नाईक, राहुल नाईक, चंद्रमणी नाईक, प्रसन्नजित सुंदरदास भगत, सुंदरदास भगत, सुकेशनी नाईक यांनी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सर्वांना अटक केल्याची माहिती दिली. दोन्ही घटनेतील तब्बल ११ आरोपींना अटक केली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा