चालाल तर वाचाल...
By Admin | Updated: October 5, 2015 02:13 IST2015-10-05T02:13:27+5:302015-10-05T02:13:27+5:30
जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन व लायन्स क्लब यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ नागरिकांकरिता चालाल तर वाचाल ही जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. ...

चालाल तर वाचाल...
चालाल तर वाचाल... जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन व लायन्स क्लब यांच्यावतीने रविवारी ज्येष्ठ नागरिकांकरिता चालाल तर वाचाल ही जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात विविध वयोगटातील २५० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा महात्मा गांधी पुतळा येथून सुरू होवून सीव्हील लाईन, इंदिरा गांधी चौक, शिवाजी चौक ते जिल्हा कारागृह मार्गावरुन जिल्हा क्रीडा संकुल येथे स्पर्धेचा समारोप झाला.