शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, प्रभारी तहसिलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी जमदाडे , ठाणेदार संपत चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, फौजदार ढोले आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन : पोलीस पाटील बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : कोरोना संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याने पालकांनी दहा वर्षाच्या आतील मुलांना तान्हा पोळ्यासाठी घराबाहेर घेऊन जाऊ नये, शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय महसुल अधिकारी हरीश धार्मिक यांनी केले.कोविड -१९ चा प्रादुर्भाव पाहता आर्वी तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पोलीस पाटील मंडळाच्या प्रतिनिधीची सभा घेण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, प्रभारी तहसिलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी जमदाडे , ठाणेदार संपत चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, फौजदार ढोले आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक गणेशोत्सवात प्रशासनाची परवानगी घ्यावी, सजावट करताना भकपेबाजी करू नये, सार्वजनिक मंडळाची मूर्ती चार फूट व घरगुती गणपती दोन फूट असावी, घरगुती मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दीत जाणे टाळावे साथीच्या रोगांपासून रक्षण करावे वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, आरोग्य विषयक उपक्रम घ्यावे, धार्मिक कार्यक्रम करीत असताना गर्दी होणार नाही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव