शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्राने पर्स कापून २८ हजारांची रोकड लंपास; बाजारपेठेतील घटनेने खळबळ

By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2023 17:19 IST

शहर ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : बॅंकेतून ३० हजारांची रक्कम काढून ती पर्समध्ये ठेवली. त्यानंतर बाजारपेठेत खरेदी करण्यास गेलेल्या महिलेच्या पर्सची एक बाजू अज्ञात चोरट्याने धारदार शस्त्राने चिरुन पर्समधील २८ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना बाजारपेठेत उघडकीस आली. याप्रकरणी २७ रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

निर्मला बबन माने (५०) रा. स्टेशनफैल ही मैत्रीणीसह बॅचलर रोडवर असलेल्या स्टेट बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेली होती. बॅंकेतून ३० हजार रुपयांची रोकड विड्राॅल करुन त्यातील दीड हजार रुपये वेगळे काढून २८ हजार ५०० रुपयांची रक्कम हॅण्डबॅगमध्ये ठेवली. त्यानंतर दोघीही पायदळ बाजारात खरेदीसाठी गेल्या.

एका स्टीलच्या दुकानातील रॅक खरेदी करण्यासाठी हॅण्डबॅगमधील पैसे काढत असतानाच तिला बॅगची एक बाजू चिरलेली दिसून आली. बॅगची पाहणी केली असता अज्ञात चोरट्याने बॅगमधील २८ हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेलेली दिसून आली. याप्रकरणी निर्मला माने यांनी शहर पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीwardha-acवर्धा