कार नाल्यात पडली...
By Admin | Updated: January 6, 2016 02:32 IST2016-01-06T02:32:47+5:302016-01-06T02:32:47+5:30
नागपूरकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण बिघडल्याने ती नाल्यात पडली.

कार नाल्यात पडली...
कार नाल्यात पडली... नागपूरकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण बिघडल्याने ती नाल्यात पडली. एमएच ३१ सीएस ९२२७ या कारने सोलंकी परिवार नागपूरकडे जात असताना ही घटना घडली. त्यात चालक प्रणय सोलंकी रा. सक्करदरा जि. नागपूर हा गंभीर जखमी झाला. त्याला सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत.