शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरुन कोसळली कार; 6 महिन्याच्या चिमुकल्यासह 5 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:37 IST

सर्व जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

वर्धा - देऊरवाडा (आर्वी) : आर्वी येथून चंद्रपूरकडे जात असलेल्या कारचालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात १३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाढोणा मार्गावरील सावळापूर शिवारात झाला. सर्व जखमींवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सुनील हरिराम राडे (४५), विवेक बुटले (६५), आर्यन सुनील राडे वय (६ महिने), रिया विवेक बुटले (२५), परमेश्वरी सुनील राडे (४५) सर्व रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे. राडे कुटुंबीय आर्वी येथून कार्यक्रम आटोपून एम.एच. ३४ बी. व्ही. ७८७९ क्रमांकाच्या कारने चंद्रपूरकडे जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने सावळापूर शिवारात असलेल्या पुलाच्या कठड्याला धडक देत थेट पुलाखाली कोसळली. यात कारमधील सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. पुढील तपास आर्वी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत. 

टॅग्स :carकारAccidentअपघातwardha-acवर्धा