उंटांची पाण्यासाठी भटकंती :

By Admin | Updated: May 18, 2015 02:03 IST2015-05-18T02:03:10+5:302015-05-18T02:03:10+5:30

रोजगाराच्या शोधात राजस्थानमधील अनेक नागरिक उंटांसह महाराष्ट्रात दाखल होत असतात.

Camel wanderings: | उंटांची पाण्यासाठी भटकंती :

उंटांची पाण्यासाठी भटकंती :

 रोजगाराच्या शोधात राजस्थानमधील अनेक नागरिक उंटांसह महाराष्ट्रात दाखल होत असतात. जिल्ह्यात शेडगाव फाट्यानजीक अन्न व पाण्यासाठी उंटांची भटकंती पाहावयास मिळते. लिकेजमधून साचलेल्या पाण्यात हे उंट आपली तहान भागवीत आहे.

Web Title: Camel wanderings:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.