बसवर टिप्पर धडकला...
By Admin | Updated: September 7, 2015 02:00 IST2015-09-07T02:00:43+5:302015-09-07T02:00:43+5:30
तळेगाव (श्यामजीपंत) ते आष्टी मार्गावर शिरकुटणी फाट्याजवळ एसटीबसला टिप्परने धडक दिली.

बसवर टिप्पर धडकला...
बसवर टिप्पर धडकला...तळेगाव (श्यामजीपंत) ते आष्टी मार्गावर शिरकुटणी फाट्याजवळ एसटीबसला टिप्परने धडक दिली. या धडकेनंतर आष्टीकडे जात असलेल्या महिलेला धडक देत टिप्पर थेट शेतात शिरला. यात आशा भीमराव ठाकरे (६५) रा. ममदापूर नामक महिला जखमी झाली. या धडकेत बस अक्षरश: चिरल्या गेली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी संख्या कमी असल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला.