उन्हाची दाहकता शमविण्याकरिता बैल पाण्यावर...

By Admin | Updated: May 24, 2014 00:09 IST2014-05-24T00:09:20+5:302014-05-24T00:09:20+5:30

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्यावर पोहोचला आहे. वाढता पारा सार्‍यांनाच त्रासदायक ठरत आहे. भर उन्हात शेतात काम करून तहानलेले बैल वणा

Bull water is to be used to heat the heat ... | उन्हाची दाहकता शमविण्याकरिता बैल पाण्यावर...

उन्हाची दाहकता शमविण्याकरिता बैल पाण्यावर...

 गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्यावर पोहोचला आहे. वाढता पारा सार्‍यांनाच त्रासदायक ठरत आहे. भर उन्हात शेतात काम करून तहानलेले बैल वणा नदीच्या पात्रात आपली तृष्णा भागवतानाचे छायाचित्र.

Web Title: Bull water is to be used to heat the heat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.