पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...
By Admin | Updated: February 23, 2017 00:49 IST2017-02-23T00:49:40+5:302017-02-23T00:49:40+5:30
रबी पिकांची कापणी करण्यात येत आहे. हमदापूर शिवारातील एका शेतकऱ्याने

पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...
पीक संरक्षणाकरिता बांधले तोरण...रबी पिकांची कापणी करण्यात येत आहे. हमदापूर शिवारातील एका शेतकऱ्याने चण्याच्या गंजीला प्लास्टिकचे तोरण बांधून जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.