शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वर्धा जिल्ह्यात तिसऱ्या वर्षीही 'त्या' इमारतीला ताडपत्रीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 1:16 PM

वर्धा जिल्ह्यात घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: घोराड ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत पावसामुळे गळू नये यासाठी सलग तिसऱ्या वर्षीही तिला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.तालुक्याच्या ठिकाणच्या ग्रामपंचायतींची कार्यालये चकाचक असताना, गावातील कार्यालये मात्र दरवर्षी ताडपत्रीनी झाकली जात असल्याबद्दल निषेध व्यक्त केला जातो आहे. घोराड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाची कौले माकडांमुळे पूर्णपणे फुटली आहेत. त्यावर झाकलेली ताडपत्री दरवर्षी फाटते व उडते. जास्त पाऊस आला तर इमारत गळू लागते. येथील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालूनच येथे कामकाज पाहत असतात. या इमारतीला लागून पशू संवर्धन कार्यालयाची इमारत आहेत. तीही इमारत अशाच प्रकारने जीर्ण अवस्थेत आहे. सभापती निवासात तीन विभागांचे कार्यालय आहे. नरेगा, पशू संवर्धन व हँन्डपंप दुरुस्ती विभागाचे कर्मचारी येथूनच काम करत असतात. या जीर्ण इमारतींमध्ये संगणक, फाईल्स आदी दस्तावेज आहे. या सर्वांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने या इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार