बुद्ध ही बुद्ध है..

By Admin | Updated: May 15, 2014 01:43 IST2014-05-15T01:43:34+5:302014-05-15T01:43:34+5:30

बुद्धपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धपहाट हा बुद्ध व धम्मगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

Buddha is Buddha .. | बुद्ध ही बुद्ध है..

बुद्ध ही बुद्ध है..

बुद्ध ही बुद्ध है.. बुद्धपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धपहाट हा बुद्ध व धम्मगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. गायिका उत्तरा केळकर आणि राहुल सक्सेना यांनी एकाहून एक सरस गीते यावेळी सादर केली. यावेळी उपस्थित जनसमुदाय.

Web Title: Buddha is Buddha ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.