पुलाचा रपटा नाल्यात...

By Admin | Updated: May 13, 2016 02:03 IST2016-05-13T02:03:58+5:302016-05-13T02:03:58+5:30

शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मधील

The bridge is in the Nallah ... | पुलाचा रपटा नाल्यात...

पुलाचा रपटा नाल्यात...

पुलाचा रपटा नाल्यात... शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मधील अंजनामाता मंदिर परिसरात जाण्याकरिता डांबरी रस्ता तयार करण्यात आला. परंतु या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर उंच पुलाऐवजी रपटा तयार करण्यात आला आहे. नाल्याला पूर येताच या रपट्यावरून पाणी वाहते.

Web Title: The bridge is in the Nallah ...